Thursday, August 21, 2025 12:04:50 AM
मध्य प्रदेशात मजबूत प्रणाली सक्रिय असल्याने, मुसळधार पाऊस आणत आहे. गेल्या 24 तासांत शहडोलमध्ये 4 इंच पाऊस पडला. मध्यरात्रीपर्यंत 3,000 हून अधिक घरात पाणी शिरले.
Ishwari Kuge
2025-07-07 13:10:27
या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बियास नदीत पूर आला आहे. भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेशात रेड अलर्ट जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-02 15:51:25
Cloudburst in Himachal : हिमाचल प्रदेशात ढगफुटीने हाहाकार माजवला आहे. एका रात्रीत १७ ठिकाणी ढगफुटी झाली आहे. यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३३ जण बेपत्ता आहेत.
Gouspak Patel
2025-07-02 08:08:56
शिमला कराराच्या साक्षीदार ऐतिहासिक टेबलावरून पाकिस्तानचा झेंडा हटवण्यात आला आहे.पाकिस्तानचा टेबल फ्लॅग 53 वर्षांपासून ठेवण्यात आला होता, जो कराराच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून ओळखला जात होता.
2025-04-26 12:25:57
तनु वेड्स मनू या अभिनेत्रीने अलीकडेच एक खुलासा केला आहे जो कोणत्याही सामान्य माणसाला नक्कीच धक्का देईल. कंगना राणौतने सांगितले की, यावेळी तिचे एका महिन्याचे वीज बिल एक लाख रुपये आले आहे.
2025-04-10 15:38:54
विजय हजारे ट्रॉफीमध्ये केली होती विक्रमी कामगिरी
2025-01-06 06:58:52
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अनोखा निर्णय घेतला आहे
Samruddhi Sawant
2024-12-30 17:02:26
दिन
घन्टा
मिनेट